तुकडेबंदी कायद्यात बदल: जमीन खरेदी-विक्रीचा अडथळा दूर! Tukade Bandi Kayada

Tukade Bandi Kayada – महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्यात महत्त्वाचे बदल करून त्याची अंमलबजावणी अखेर सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून अडकून पडलेले लहान एक-दोन गुंठे जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार आता अधिकृतपणे खुले झाले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, जमीन व्यवहारातील गुंतागुंत कमी होणार आहे.

प्रलंबित व्यवहारांना दिलासा आणि शुल्कमाफी : Tukade Bandi Kayada

  • नियमितीकरण: 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या तुकडेबंदीच्या सर्व व्यवहारांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अधिमूल्य शुल्क माफ: या व्यवहारांना नियमित करण्यासाठी यापूर्वी आकारले जाणारे अधिमूल्य शुल्क (Premium Fee) पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
  • अंदाजित लाभ: या बदलामुळे राज्यातील सुमारे 50 लाख अडकलेले जमीन व्यवहार मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

नवीन कार्यपद्धती: खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी नियम :

नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व सह-जिल्हा निबंधकांना (Sub-Registrars) नवीन कार्यपद्धतीनुसार सूचना दिल्या आहेत. दस्तनोंदणी करताना खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी पुढील प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे बंधनकारक आहे:

Leave a Comment