शेतजमिनीचे वाद आता मिटणार! महसूल विभागाची ‘सलोखा योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान | Salokha Yojana

Salokha Yojana – महाराष्ट्रातील महसूल विभागाने सुरू केलेली ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल घडवणारी ठरत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले आणि अनेकदा कटुता निर्माण करणारे शेतजमिनीचे वाद आता सामंजस्याने व शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी या योजनेने एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

शेतकऱ्यांमध्ये सौहार्द, विश्वास आणि शांतता वाढवण्याच्या धोरणात्मक उद्देशाने राज्य सरकारने ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली आहे. गाव पातळीवर शेती व्यवहार अधिक सुलभ आणि तणावमुक्त करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment