शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेतील ६,००० ऐवजी आता मिळणार ९,००० रुपये | PM-KISAN YOJANA

PM-KISAN YOJANA – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या लाभार्थींसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे! केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या वार्षिक आर्थिक मदतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारे ६,००० रुपये आता वाढून ९,००० रुपये होण्याची दाट शक्यता आहे.

पीएम किसान योजनेत वाढ होण्याची चर्चा का? PM-KISAN YOJANA

पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, या अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी २,००० रुपयांचे तीन हप्ते, म्हणजेच एकूण ६,००० रुपये मिळतात.

Leave a Comment