या विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती Student Scholarship Yojana

Student Scholarship Yojana : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एक उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक ₹१०,००० पर्यंतची शिष्यवृत्ती मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये, या उदात्त हेतूने ही योजना राबवली जात आहे.

Leave a Comment