महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये थंडीचा जोर; पाऊस, गारपीट आहे का? डॉ. रामचंद्र साबळे यांचा स्पष्ट अंदाज havaman andaj

havaman andaj : ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी डिसेंबर महिन्याच्या हवामानाबाबत महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारा अंदाज दिला आहे. त्यांच्या मते, डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा प्रभाव लक्षणीय वाढेल, मात्र सध्यातरी अवकाळी पाऊस किंवा गारपिटीची कोणतीही भीती नाही.

Leave a Comment