दहावी/बारावीचे हरवले प्रमाणपत्र (मार्कशीट/सर्टिफिकेट) आता घरपोच मिळवा! SSC/HSC Certificate Download

SSC/HSC Certificate Download – नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जर तुमचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चे बोर्ड प्रमाणपत्र (Certificate), गुणपत्रक (Marksheet), मायग्रेशन सर्टिफिकेट (Migration Certificate) किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट (Provisional Certificate) हरवले असेल किंवा खराब झाले असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही!

महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन केली आहे. तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन भरून, तुमचे डुप्लिकेट प्रमाणपत्र पोस्टाने थेट तुमच्या घरी मागवू शकता. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, अर्ज सबमिट केल्यापासून साधारण १० ते १५ दिवसांत तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे मिळतील.

Leave a Comment