नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे मिळतात फायदे! bandhkam kamgar fayde

bandhkam kamgar fayde

bandhkam kamgar fayde महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे (BOCW) राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध आर्थिक आणि सामाजिक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि उपलब्ध असलेल्या प्रमुख लाभांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी … Read more