अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! २८२ तालुक्यांतील पीक कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती crop loan
crop loan : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, सहकार विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे, ज्यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडीतून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण सहकार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित … Read more