चंपाषष्ठीनंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ! पहा आजचे ताजे बाजारभाव!Kanda Bajar Bhav
Kanda Bajar Bhav : शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेत सध्या मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. चंपाषष्ठी (दिनांक २६ नोव्हेंबर) नंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. या वाढत्या मागणीमुळे कांद्याच्या दरांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, आपल्या मालाच्या विक्रीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी, नवीन लाल कांदा आणि साठवणूक केलेला उन्हाळी कांदा … Read more