कृषी विभागाच्या 12 योजना; शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान! असा करा अर्ज Krishi Samruddhi Yojana
Krishi Samruddhi Yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘कृषी समृद्धी योजना’ या नावाने सुरू झालेल्या या नवीन उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर मोठा भर दिला जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) धर्तीवर २२ जुलै २०२५ रोजी कृषी, पशुसंवर्धन, … Read more