महाडीबीटी योजनेत मोठा बदल !Mahadbt farmer scheme update

Mahadbt farmer scheme update

Mahadbt farmer scheme update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक बदल करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA – पोकरा) च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (PoCRA 2.0) निवड झालेल्या गावांमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा इतर बाबींसाठी महाडीबीटी पोर्टलवर … Read more