२०२६ मध्ये मान्सूनची स्थिती: पंजाब डख यांचा सर्वात मोठा पावसाचा अंदाज! Panjab dakh 2026 andaj
Panjab dakh 2026 andaj : हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २०२६ सालासाठीचा आपला सविस्तर मान्सून अंदाज नुकताच जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये महाराष्ट्रात पाऊस ‘सरासरी’ इतकाच पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सरासरी पाऊस हा पिकांसाठी पुरेसा आणि नेमका कामापुरता ठरतो. डख यांच्या विश्लेषणानुसार, सरासरी पाऊस ५०० ते ६०० मिलीमीटरच्या … Read more