या शेतकऱ्यांना मिळणार 17000 रुपये पीक विमा; हे शेतकरी पात्र. pik vima watap
pik vima watap यावर्षी पीक विम्याची नुकसान भरपाई ठरवण्यासाठी ‘पीक कापणी प्रयोगाला’ (Crop Cutting Experiment – CCE) केंद्रस्थानी ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई निश्चित करणारी ही पद्धत काय आहे, ती कशी राबवली जाते आणि यावर आधारित नुकसान भरपाईचे नेमके गणित काय आहे, हे सविस्तरपणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पीक कापणी प्रयोग (CCE) म्हणजे काय? पीक … Read more