वीज बिल शून्य! फक्त ₹२५०० मध्ये घराच्या छतावर बसवा सोलर पॅनेल!Roof Top Solar
Roof Top Solar : वीज बिलाच्या वाढत्या किमतींनी हैराण झालेल्या सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषत: दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांसाठी राज्य सरकारने ‘स्मार्ट’ (SMART) रूफटॉप सोलर अनुदान योजना २०२५ सुरू केली आहे. ही योजना सौर ऊर्जेला प्रोत्साहन देऊन ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवत आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, आता तुम्हाला घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी केवळ … Read more