सोयाबीन भावात मोठी उसळी ? सोयाबीन दर 6000 होणार! soyabean rate

soyabean rate

soyabean rate सध्या शेतकऱ्यांच्या नजरा केवळ एकाच गोष्टीवर खिळल्या आहेत – सोयाबीनचा वाढता भाव! बाजारात ५५००, ५८००, आणि अगदी ६००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. परंतु, या महत्त्वाच्या टप्प्याला कधी स्पर्श होईल आणि या तेजीमागे नेमकी कोणती ठोस कारणे आहेत, याचे नेमके आणि सोपे विश्लेषण ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी केले … Read more